Kolhapur | करवीर छत्रपतींचा डोळे दिपवणारा न्यू पॅलेस, 1880 च्या दशकातील राजवाड्याचं वैशिष्ट्य काय?

Jun 7, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published5 days ago
Duration5:57
Video IDWWOAQ42_RN0
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views2.3K
Likes24
Comments1
Engagement Rate1.08%
Likes per 100 views1.04
Comments per 1K views0.43

Description

#kolhapur #newpalace #chhatrapatishivrajybhisheksohala #indrajeetsawant कोल्हापूरच्या ऐतिहासिक नवीन राजवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला.. अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक शाही थाटात हा सोहळा.. सनई-चौघड्यांच्या सुरावली, पारंपरिक आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा जयघोषाने संपूर्ण राजवाडा परिसर दुमदुमून गेला होता. सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या शिवछत्रपतींच्या सुवर्णमूर्तीची राजवाड्याच्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या ठिकाणी छत्रपती घराण्याच्या धार्मिक विधींनुसार, मंत्रोच्चारात आणि शाही पद्धतीनुसार सुवर्णमूर्तीवर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c Facebook:https://www.facebook.com/maharashtratimesonline Twitter: https://twitter.com/mataonline Website : https://maharashtratimes.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.

Related Videos

More videos from Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स