ट्रॅफिक कोंडीतून सुटका... लिंक👇कमेंटमध्ये...​​​

Jun 13, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published5 days ago
Duration0:05
Video IDXAGOGZXvK8E
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views554
Likes2
Comments0
Engagement Rate0.36%
Likes per 100 views0.36
Comments per 1K views0.00

Description

पुण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा आदेश काढला आहे. येत्या सोमवारपासून 10 दिवसांसाठी पुणे शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. 15 ते 24 जूनदरम्यान शहरात जड वाहनांना नो एंट्री राहणार आहे. या मागील महत्त्वाचे कारण म्हणजे शहरातील अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण जानेवारी 2026 पासून आत्तापर्यंत पुण्यात जड वाहतुकीमुळे 30 अपघाताची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे यात 31 जणांचा नाहक बळी गेला आहे. त्यामुळे पुणे शहरात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जड आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या निर्णयातून अत्यावश्यक वाहने म्हणजे पेट्रोल, डिझेल, दूध आणि शेतीमाल वाहून नेणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वाहनांना शहरात माल उतरवणे अत्यंत गरजेचे आहे अशा वाहनांना वाहतूक शाखेतून 72 तास पूर्वी परवानगी घ्यावी लागणार आहे. या परवानगीनुसार त्यांना रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान शहरात प्रवेश मिळणार आहे.

Related Videos

More videos from News98 Mahakesari