Vada Pav प्रेमींनो सावधान! Tukaram Mundhe यांचा सर्वात मोठा दणका, वृत्तपत्रात पॅकिंगवर बंदी!
Jun 12, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published6 days ago
Duration3:47
Video IDXk9V2WuBgpQ
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views43.3K
Likes463
Comments44
Engagement Rate1.17%
Likes per 100 views1.07
Comments per 1K views1.02
Video Tags
#ias tukaram mundhe vadapav newspaper ban updates#tukaram mundhe#tukaram mundhe fda#ias tukaram mundhe#tukaram mundhe ias#tukaram mundhe news#tukaram mundhe live#tukaram mundhe fda news#tukaram mundhe pattern#tukaram mundhe news today#tukaram mundhe action#tukaram mundhe speech#tukaram mundhe pandharpur#tukaram mundhe marathi#tukaram mundhe interview#tukaram mundhe latest news#ias officer tukaram mundhe#vada pav#vada pav news#bhaji
Description
Vada Pav प्रेमींनो सावधान! Tukaram Mundhe यांचा सर्वात मोठा दणका, वृत्तपत्रात पॅकिंगवर बंदी!
महाराष्ट्राचे डॅशिंग सनदी अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA चे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता थेट वडापाव आणि समोसा विक्रेत्यांवर आपली वक्रदृष्टी वळवली आहे. जर तुम्ही मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्रात कुठेही राहता आणि रस्त्यावर उभे राहून वर्तमानपत्राच्या कागदावर गरमागरम वडापाव, भजी किंवा समोसे खाण्याची तुम्हाला सवय असेल... तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका धोक्याची घंटा आहे! तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना एक सक्त ताकीद दिली आहे की, यापुढे खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून विकता येणार नाहीत. असं केल्यास थेट जेलची हवा खावी लागू शकते! पण अचानक हा निर्णय का घेण्यात आला? यामागे नक्की काय कारण आहे? चला सविस्तर समजून घेऊया...
#tukarammundhe #fda #vadapav #bhaji #samosa