क्लायमेट चेंजचा फटका हॉर्नबिल म्हणजेच धनेश पक्ष्यांना; कोकणातील तरुण बनले रक्षक
Jun 6, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published1 week ago
Duration4:08
Video IDYDLNWMUwMLc
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views4.8K
Likes176
Comments13
Engagement Rate3.97%
Likes per 100 views3.70
Comments per 1K views2.73
Video Tags
Description
कोकणातील जंगलांमध्ये आढळणारे धनेश (Hornbill) पक्षी आज गंभीर संकटाचा सामना करत आहेत. जंगलतोड, अधिवासाचा ऱ्हास आणि वातावरणीय बदलांचा थेट परिणाम त्यांच्या अस्तित्वावर होत आहे.
रत्नागिरीतील काही तरुणांनी हा धोका ओळखून धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. उंच झाडांवर कॅमेरे बसवणे, घरट्यांवर नजर ठेवणे, प्रजननाचा अभ्यास करणे आणि स्थानिक लोकांच्या सहभागातून संवर्धनाची चळवळ उभी करणे अशा अनेक उपक्रमांद्वारे हे तरुण धनेश वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
धनेश पक्ष्यांना जंगलाचे शेतकरी का म्हटलं जातं? त्यांच्या अस्तित्वाचा जंगलांच्या भवितव्याशी काय संबंध आहे? आणि क्लायमेट चेंजमुळे त्यांच्या जीवनचक्रावर नेमका कसा परिणाम होतोय?
रिपोर्ट- मुश्ताक खान
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- शरद बढे
#konkan #ratnagiri #birdwatching #environment
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi