ओमानच्या आखातात अजून एका जहाजावर अमेरिकेचा हल्ला, भारताच्या प्रतिक्रियेवर टीका का?
Jun 12, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published1 month ago
Duration1:43
Video IDYMjCrXFpug0
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views17.4K
Likes183
Comments10
Engagement Rate1.11%
Likes per 100 views1.05
Comments per 1K views0.57
Video Tags
#bbc news marathi#marathi news#मराठी बातम्या#bbc marathi live today#bbc marathi explainers#mpsc#upsc#current affairs#oman ship attack#ship attack oman#oman ship attack today#india oman ship attack#oman coast ship attack#ship attacked near oman#us attack oman#indian ship attack#us attack on indian ship#us attacks indian ship#oman sea attack#ship attack 2026
Description
इराणला तेल निर्यातीतून मिळणारं उत्पन्न रोखण्यासाठी अमेरिका एप्रिलपासून नाकेबंदी मोहीम राबवत आहे. याच मोहिमेअंतर्गत ओमानच्या आखातात भारतीय कर्मचारी असलेल्या तीन तेलवाहू जहाजांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर भारताने अमेरिकेच्या senior Diplomat पाचारण करून निषेध नोंदवलाय. मात्र, काही विश्लेषकांनी सरकारची ही प्रतिक्रिया पुरेशी नसल्याची टीका केलीय.
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi