Kolhapur News : शिवरायांच्या पुतळ्यासमोर पडदा टाकला आणि बायका नाचवल्या | Crime | Shiv Jayanti 2026

Feb 19, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published3 months ago
Duration0:36
Video IDYwpj_JC6SKc
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views28.3K
Likes160
Comments63
Engagement Rate0.79%
Likes per 100 views0.57
Comments per 1K views2.22

Description

#KolhapurNews #Mahashivratri #Shivjayanti2026 कोल्हापूर शहर जवळच्या, वडणगे गावांत महाशिवरात्र निमित्त मागील चार दिवस यात्रा भरवण्यात आली होती त्यानिमित्त वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन देखील करण्यात आलं होतं.वडणगे ग्रामपंचायत च्या समोर असलेल्या खुल्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम मागील चार दिवस सुरू होते या ठिकाणी असलेल्या एका स्टेजच्या मागील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे... त्या ठिकाणी पडदा लावून समोरच स्टेज वरती वेगवेगळ्या कार्यक्रम करण्यात येत होते मात्र काल गाण्यांवरती अश्लील नृत्य होत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आणि डान्स स्टेजच्या पडद्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहे.हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदाय..गावात एकच स्टेज आहे त्यामुळे मागील काही वर्ष आम्ही याच ठिकाणी कार्यक्रम करत असतो असं ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले त्यामुळे कोणतेही अश्लीलता नाही स्टेजला पडदा बं,,द करून मागे महाराजांचा पुतळा आहे कोणतीही आम्ही अवमानास्पद वागणूक केली नसल्याचं ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांनी सांगितले.काल हिंदी गाण्यांचा कार्यक्रम त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरतीच मराठी कार्यक्रम देखील पार पडला मात्र काही खोडसाळ गावातील राजकीय कार्य गावातील सदस्यांची बदनामी होण्यासाठी खोडसाळपणाने हे कृत्य केलं असतं असं सांगण्यात येत आहे🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak