इराणचा पैलवान मिर्झा इराणने भारतात येऊन शेरा गुज्जरला कसं अस्मान दाखवलं? |Sangali Chhatrapati Kesari

Mar 2, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published4 months ago
Duration1:11
Video ID_nZ8ovaZbZU
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views24.7K
Likes96
Comments0
Engagement Rate0.39%
Likes per 100 views0.39
Comments per 1K views0.00

Description

इराणचा पैलवान मिर्झा इराणने (Mirjha Iran) शेरा गुज्जरला (Shera Gujjar)अस्मान दाखवलं. सांगली गणपती पंचायतन संस्थान,कुस्तीप्रेमी ग्रुप सांगली (Sangali)यांनी श्री छत्रपती केसरी (Chhatrapati Kesari 2026) या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन सांगलीमधील सरकारी घाटावर केले होते.या मैदानात ४ लाख रुपयांची पहिल्या क्रमांकाची कुस्ती सांगली गणपती पंचायतन संस्थानचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन (Vijaysinhraje Patvardhan)यांच्यावतीने लावण्यात आली.भारत केसरी शेरा गुज्जर विरुद्ध इराणचा मिर्झा इराण यांच्यात ही कुस्ती पार पडली. शेरा गुज्जर विरुद्ध मिर्झा इराण (Mirjha Iran Vs Shera Gujjar) यांच्यातील लढत अर्धा तास चालल्यानंतर ही कुस्ती गुणावर लावण्यात आली.तेव्हा मिर्झा इराण याने शेरा गुजर वर कब्जा घेत गुण वसूल करत छत्रपती केसरी किताब पटकावला.सांगली गणपती पंचायतन संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते छत्रपती केसरी किताब प्रदान करण्यात आला.या कुस्तीला पंच म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी काम पाहिले. #SangliKusti #MirjhaIranVsSheraGujjar #IsraelIranUSWarUpdate 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak