पुढील 3 वर्षांत EV Sector चा Winner कोण? Best Stock कोणता? Sanket Awate

Jun 11, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published1 month ago
Duration14:30
Video IDaGhc2bGNZqI
Languagemr
CategoryEducation
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views7.1K
Likes331
Comments9
Engagement Rate4.79%
Likes per 100 views4.67
Comments per 1K views1.27

Description

☎️ Contact Richmee 9561192072 / 7385207220 / 7385847220 🤝 Become Partner with Richmee 9766347220 💰 Invest in Mutual Fund - https://richmee.com/ 📱 Richmee App - https://play.google.com/store/apps/details?id=com.richmee 📌 This video is only for educational purposes. Please consult your financial advisor before making any investment decision. 🔗 Connect with me 📲 Instagram: https://instagram.com/sanketawate111 📺 Marathi Channel: https://www.youtube.com/@MarathiSanket 📺 Hindi Channel: https://www.youtube.com/@richmeeupdates 🌐 Website: https://richmee.com/ 📣 Telegram Channel: https://t.me/RichmeeSanket ✅ Join WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N EV चा Stock झाला दुप्पट… पण आता तो आणखी किती पळणार? Electric Vehicle सेक्टरमध्ये सध्या मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. Ola Electric चा Stock मोठ्या घसरणीनंतर जवळपास दुप्पट झाला आहे. ₹22 च्या आसपास पोहोचलेला हा स्टॉक पुन्हा जोरदार तेजी दाखवत आहे. पण ही तेजी टिकणार का? कंपनीचा ₹780 कोटींचा QIP, वाढलेला Cash Runway, मोठ्या Institutions ची Entry, EV Market मधील Growth Opportunity आणि Cup & Handle Pattern यामागे नेमकं काय संकेत देत आहेत? या व्हिडिओमध्ये आपण Ola Electric च्या Business Model, Market Share, Cash Burn, Quarterly Loss, Promoter Risk, Competition आणि Future Growth Potential चे सविस्तर विश्लेषण केले आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: ✅ Ola Electric चा Stock दुप्पट का झाला? ✅ ₹780 कोटींच्या QIP मुळे कंपनीला काय फायदा झाला? ✅ Ola Electric चा Cash Runway किती मजबूत झाला? ✅ कंपनी अजूनही Loss मध्ये का आहे? ✅ Ola, Bajaj Auto, TVS Motor आणि Ather Energy यांची तुलना ✅ EV Sector मध्ये पुढील मोठी Opportunity कोणती? ✅ हा Stock Multibagger ठरेल की मोठा Trap? ✅ Promoter आणि Key-Man Risk किती गंभीर आहे? ✅ Short Term आणि Long Term मध्ये कोणते Risks आहेत? तुमच्या मते Ola Electric चा Stock पुढे आणखी वाढेल की पुन्हा मोठी घसरण होईल? Comment मध्ये तुमचं मत नक्की सांगा. ⚠️ Disclaimer: हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. कोणताही Stock Buy किंवा Sell करण्याची शिफारस नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचे संशोधन करा आणि आपल्या Financial Advisor चा सल्ला घ्या. #OlaElectric, #OlaElectricShare, #OlaElectricStock, #EVStock, #ElectricVehicle, #EVSector, #StockMarketMarathi, #ShareMarketMarathi, #MarathiStockMarket, #StockAnalysis, #OlaSharePrice, #EVStocksIndia, #MultibaggerStock #vlog #shorts #viral #challenge

Related Videos

More videos from Marathi Sanket (Sanket Awate)