Anti Conversion Law मध्ये काय? Love Jihad विधेयकावरून आक्षेप, प्रकरण काय?| Interfaith Marriage

Mar 7, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published4 months ago
Duration8:41
Video IDaOguunB-JIQ
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views3.2K
Likes49
Comments33
Engagement Rate2.59%
Likes per 100 views1.55
Comments per 1K views10.41

Description

#DevendraFadnavis #EknathShinde #SunetraPawar #AntiConversionLaw #LoveJihad #MuslimOrganization #BJP आंतरधर्मीय विवाह करायचा असेल तर मुलीच्या कुटुंबाची संमती अनिवार्य असल्याचा गुजरातमधला कायदा सांगतो. तर महाराष्ट्रातील नव्या विधेयकात पालकांच्या संमतीला नाही तर तक्रारीला महत्त्व देण्यात आलंय. कुटुंबाची तक्रार आली तर पोलिसांना कारवाई करावी लागण्याची तरतूद आहे. लग्नासाठी केलं जाणारं धर्मांतर बेकायदा ठरवण्याची तरतूद उत्तर प्रदेशच्या कायद्यात आहे, तीच तरतूद महाराष्ट्राच्या विधेयकातही आहे. लग्नासाठी धर्मांतर करायचं असेल तर तशी माहिती १ महिना आधी जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागेल, अशी तरतूद मध्यप्रदेशच्या कायद्यात आहे, महाराष्ट्राच्या विधेयकात ती मुदत दोन महिन्यांची आहे. याशिवाय धर्मांतराचा तपशील २१ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचीही तरतूद नव्या विधेयकात आहे, जी इतर राज्यांच्या कायद्यात नाहीये. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, हरयाणा आणि उत्तराखंड या राज्यांनी केलेल्या धर्मांतरण विरोधी कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. Maharashtra government has approved anti-conversion law in Maharashtra cabinet meeting. new bill will provide for 7-year jail term and fine of up to Rs 5 lakh for anyone found converting person by inducing, luring, cheating or forcing them to do so. offence in this case will be non-bailable and the accused will have to prove his innocence. It has been clarified that new bill in this regard, the 'Maharashtra Freedom of Religion Act 2026', will be brought up for approval in this year's budget session. Maharashtra Anti Conversion Law मध्ये काय? Love Jihad विधेयकावरून आक्षेप, प्रकरण काय?| Interfaith Marriage 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak