मातोश्रीवरच्या बैठकीला कोणते खासदार गैरहजर? कारण काय? 5 Absent MP's at Matoshree Meeting

Jun 14, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Lokmat
Lokmat

4.6M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published5 days ago
Duration6:04
Video IDabP9ypCVFSI
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views3.9K
Likes26
Comments8
Engagement Rate0.88%
Likes per 100 views0.67
Comments per 1K views2.08

Description

Absent MP's at Uddhav Thackeray Matoshree : तिकडे बंगालमध्ये टीएमसीला मोठा धक्का बसला आणि थेट २० खासदारांचा गट वेगळा झाला. अन् आता महाराष्ट्रातही 'ऑपरेशन टायगर'च्या वावड्या उठू लागल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या अफवांना उधाण आलं. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रविवारी तातडीने 'मातोश्री'वर सर्व खासदारांची बैठक बोलावली. पण, या बैठकीत नऊपैकी फक्त ४ खासदार हजर राहिले आणि राजकीय गोटात तर्क-वितर्कांना ऊत आला. नेमकी काय आहे या बैठकीची 'इनसाईड स्टोरी' समजून घेऊ.. #ShivSena #UddhavThackeray #Matoshree #SanjayRaut #MaharashtraPolitics #LokmatNews #OperationTiger #MaharashtraNews #ShivSenaUBT

Related Videos

More videos from Lokmat