Nashik MLC Election : भाजपच्या बंडखोरांचं शिवसेनेला टेन्शन, महाजन -सामंतांनी एकमेकांना भेटणं टाळलं?
Jun 6, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published6 days ago
Duration7:12
Video IDax7SN_4FmuM
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views9.1K
Likes61
Comments14
Engagement Rate0.82%
Likes per 100 views0.67
Comments per 1K views1.54
Video Tags
#girish mahajan vs uday samant#shiv sean vs bjp#nashik mlc election#narendra darade vs gokul gite#kunal darade vs gokul gite#girish mahajan#uday samant#eknath shinde#bjp#shiv sena#nashik mlc election conflict#vidhanparishad election#nashik news#nashik mahayuti conflict#gokul gite#gokul gite news#gokul gite on kunal darade#girish mahajaan on nashik mlc#prasad hire#jalgaon mlc election
Description
#nashikmlcelection #girishmahajan #udaysamant
राज्यात १७ मतदारसंघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून लढवल्या जाण्याऱ्या विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजलं. आणि राज्यात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी हाय व्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. १७ पैकी ६ ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाली. जिथे महायुती महाविकास आघाडीला शह देऊ पाहात होती तिथे याच निवडणुकीत महायुतीमध्ये 'ऑल इज वेल' नसल्याचं चित्र दिसलं. आणि याला कारण ठरलं ते म्हणजे नाशिक विधानपरिषद मतदारसंघ आणि महायुतीचे दोन दिग्गज मंत्री – भाजपचे 'संकटमोचक' गिरीश महाजन आणि शिवसेनेचे चाणक्य उदय सामंत! | नाशिकमधील बंडखोरी शमवण्यासाठी हे दोन्ही नेते एकाच दिवशी नाशिकमध्ये दाखल झाले होते. पण, दिवसभरात या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटणं पूर्णपणे टाळलं! महायुतीचे दोन मोठे मंत्री एकाच शहरात असूनही एकमेकांना भेटले नाहीत. मग प्रश्न पडतो... महाजन आणि सामंत यांच्यात खरोखरच दुरावा निर्माण झालाय? की यामागे नाशिकच्या बंडखोरीचं कोणतं मोठं राजकीय रहस्य दडलंय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचाच सविस्तर आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c
Facebook:https://www.facebook.com/maharashtratimesonline
Twitter: https://twitter.com/mataonline
Website : https://maharashtratimes.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.