Narendra Modi Appeal | देशातील परिस्थिती किती गंभीर? नेमकं भविष्य काय? | Petrol Price Hike | Gold

May 15, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published2 weeks ago
Duration9:34
Video IDbNlKMBpAzjc
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views36.3K
Likes1.6K
Comments341
Engagement Rate5.33%
Likes per 100 views4.39
Comments per 1K views9.40

Description

Narendra Modi Appeal | देशातील परिस्थिती किती गंभीर? नेमकं भविष्य काय? | Petrol Price Hike | Gold देशातील परिस्थिती किती गंभीर? नेमकं भविष्य काय? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( PM Narendra Modi appeal to Indian Citizens ) जनतेला 8 आवाहनं केली आहेत. त्यात पेट्रोल कमी वापरणं, वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करणं आणि नागरिकांनी मेट्रोचा आणि इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर करावा अशी एकूण आठ आवाहनं आहेत. पण नरेंद्र मोदींच्या बचतीच्या आवाहनाचा फायदा होणार की तोटा? भारताचं आर्थिक नियोजन कोसळलं आहे का असा प्रश्न यातून निर्माण होतोय. तर मोदी सरकारनं आवाहन करणं म्हणजे संकाटासाठी आधीच तयारी करणं की सरकारचं अपयश? पण याने संकट दूर होणार आहे का? #petrolpricehike #dieselprice #narendramodi #bjp #marathinews #maharashtranews 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak