Monsoon Update 2026 | 4 दिवस आधीच मान्सून येणार? महाराष्ट्रात कधी दाखल होणार? | IMD
May 16, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 weeks ago
Duration7:19
Video IDbO0srTesAGU
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views5.4K
Likes100
Comments17
Engagement Rate2.17%
Likes per 100 views1.85
Comments per 1K views3.15
Video Tags
#mumbai tak#monsoon update#imd monsoon update#monsoon update 2026#monsoon rain update#india monsoon update#monsoon update india#maharashtra monsoon update#heavy rain#monsoon 2026 update#mumbai tak monsoon update#monsoon update maharashtra#monsoon latest updates#southwest monsoon update 2026#andaman nicobar monsoon update#maharashtra monsoon updates#maharashtra monsoon update 2026#rain#heavby rain alert#weather report
Description
राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून वाढत्या उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहे. प्रमुख शहरातील तापमानात देखील कमालीची वाढ झाली आहे. नागरिकांच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. शेतकऱ्यांपासून सर्वजण पावसाची वाट पाहत आहेत. अशातच मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मान्सून अंदमानमध्ये धडकलेलं आहे. हळूहळू पुढे सरकत २६ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होईल. नेमकी कुठे काय स्थिती असेल? पाहूयात व्हिडीओ.
Monsoon Update 2026 | 4 दिवस आधीच मान्सून येणार? महाराष्ट्रात कधी दाखल होणार? | IMD
#MonsoonUpdate #Monsoon #Weather #Rain #MaharashtraRain #Climate #IMD #SuperElNino
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.