Foreign Exchange In India : भारतात किती दिवस पुरेल इतका परकीय चलनाचा साठा? Paisa Pani
May 17, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published1 month ago
Duration9:58
Video IDbSU2gC8osH0
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views6K
Likes63
Comments43
Engagement Rate1.76%
Likes per 100 views1.05
Comments per 1K views7.16
Video Tags
#foreign exchange in india#foreign exchange#dollar in india#dollar news#petrol price#petrol price rise#modi#modi speech#modi speech latets#modi on petrol#pm modi on gold#foreign exchange reserve in india#how much foreign exchange in india#indian share market#iran israel war#iran israel war effect on india#dollar price in india#paisa pani#paisa pani mumbai tak#milind khandekar
Description
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचा सल्ला भारतातील नागरिकांना दिला आहे. यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे भारतातील परकीय चलन हे कमी होऊ नये. पेट्रोल, सोनं हे मोठ्याप्रमाणावर भारत आयात करतो, त्यामुळे त्यासाठी मोठ्याप्रमाणावर परिकय चलनाची आवश्यकता असते. अशावेळी परकीय चलन वाचवण्यासाठी हा काटकसरीचा सल्ला देण्यात आला आहे. आता भारतात नेमका परकीय चलनाचा साठा किती आहे याचाच आढावा आपण या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत.
#foreignexchange #india #paisapani
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.