ZP Election : वाखरीत 'करेक्ट कार्यक्रम' ठरणार? घराणेशाही विरुद्ध निष्ठावंत कार्यकर्त्यांचा एल्गार!
Jan 25, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published5 months ago
Duration2:13
Video IDd8cJEZtSEdE
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views2.5K
Likes20
Comments12
Engagement Rate1.26%
Likes per 100 views0.79
Comments per 1K views4.73
Video Tags
#pandharpur politics#wakhri zp election#abhijeet patil pandharpur#paricharak group pandharpur#monikatai kale wakhri#mayuritai bagal#wakhri election news#pandharpur rajkaran#prashant paricharak#samadhan kale pandharpur#maharashtra politics#zp election 2024#wakhri news today#पंढरपूर राजकारण#वाखरी निवडणूक#अभिजित पाटील#परिचारक गट#मयूरी बागल#मोनिका काळे.#zp election
Description
#HPNMarathiNews #Pandharpur #Wakhri #AbhijeetPatil #Paricharak #MaharashtraPolitics #Election2024 #WakhriNews #ZPElection #PoliticalNews #MarathiNews #PandharpurPolitics #BagalVsKale
ZP Election : वाखरीत 'करेक्ट कार्यक्रम' ठरणार? घराणेशाही विरुद्ध निष्ठावंत कार्यकर्त्यांचा एल्गार!
पंढरपूरच्या राजकारणातील सर्वात हॉट सीट - वाखरी जिल्हा परिषद गट!
वाखरी गटात सध्या लढत दुरंगी दिसत असली तरी राजकीय पेच मात्र बहुआयामी झाला आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचे अभिजित पाटील यांनी मयूरीताई बागल यांना मैदानात उतरवून तगडे आव्हान दिले आहे, तर दुसरीकडे परिचारक गटाने राष्ट्रवादीतून आलेल्या मोनिकाताई काळे यांना भाजपची उमेदवारी दिली आहे.
पण या 'आयात' उमेदवारीमुळे भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुसफूस सुरू झाली आहे. "वर्षानुवर्षे पक्षासाठी लाठ्याकाठ्या आम्ही खायच्या आणि सत्तेची फळं उपऱ्यांनी चाखायची?" असा सवाल आता वाखरीत विचारला जात आहे. या बंडाळीचा फायदा अभिजित पाटलांना होणार की परिचारक आपली 'इलेक्शन मॅनेजमेंट' वापरून ही खिंड लढवणार? पहा हा विशेष रिपोर्ट!
या व्हिडिओमध्ये काय पाहाल?
वाखरीतली सद्य राजकीय परिस्थिती.
भाजपमधील अंतर्गत बंडाळी आणि निष्ठावंतांची नाराजी.
अभिजित पाटलांची राजकीय रणनीती.
मयूरीताई बागल विरुद्ध मोनिकाताई काळे - कोण वरचढ?
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
v
-----------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Our some other playlist -
ताज्या बातम्या
https://youtu.be/omigzGV8Fs0
स्पेशल स्टोरी
https://youtu.be/9h0sZauM7So
Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
https://youtu.be/n0EPzm3KjG4
मान्सून । Heavy Rainfall
https://youtu.be/b1PA3ARGCHQ
क्राईम | HPN Crime News
https://youtu.be/NfRt8NGRsdc
Follow us for more latest updates :
Website:- https://hpnmarathinews.com/
https://www.hpnmarathi.com/
Facebook:- https://www.facebook.com/HPNMarathi/
Twitter:- https://twitter.com/home
Instagram:- https://www.instagram.com/hpn_marathi_news/
Download HPN News Android App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.hpnmarathi.hpnmarathi&hl=en_US
Whats App:- +91 8007000071