MIM नंतर मालेगावच्या 'इस्लाम... लिंक👇कमेंटमध्ये...
Jun 13, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published6 days ago
Duration0:05
Video IDeL5xFuqCWqo
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views1.4K
Likes4
Comments0
Engagement Rate0.29%
Likes per 100 views0.29
Comments per 1K views0.00
Description
बहुचर्चित टीसीएस (TCS Case) कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणाला आता एक नवे राजकीय वळण मिळाले आहे. 'एमआयएम' (MIM) पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांनी यापूर्वी आरोपींना आश्रय दिल्याचे उघड झाले असतानाच, आता मालेगावच्या 'इस्लाम पार्टी'ने (Islam Party) या प्रकरणात एन्ट्री केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींना आता इस्लाम पार्टीकडून कायदेशीर मदत पुरवली जात आहे. आज नाशिक न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी इस्लाम पार्टीचे संस्थापक आणि माजी आमदार आसिफ शेख (Asif Shaikh) स्वतः न्यायालयात हजर होते.
इस्लाम पार्टीने या खटल्यासाठी स्वतंत्र वकील दिला असून, त्यांच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांनी न्यायालयात आरोपी दानिश शेख याची बाजू मांडली. "हे प्रकरण भविष्यात सर्वोच्च न्यायालयात जरी गेले, तरीही इस्लाम पार्टी ही कायदेशीर लढाई लढणार," अशी घोषणा माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.
Nashik TCS Case: आरोपी दानिश शेखच्या वकिलांची प्रतिक्रिया
आरोपी दानिश शेखचे वकील फैज वसीफ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "निदा खान प्रकरणी आम्ही दानिश याच्या वतीने उपस्थित होतो. सरकारी वकील, फिर्यादी वकील आणि आम्ही संयुक्त युक्तिवाद केला. कोर्टात अनेक मुद्दे उपस्थित केले. दानिश याला अटक केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी देण्यात आली, त्यानंतर एमसीआर केला. दानिश याचा अर्ज पहिल्यांदाच केला आणि तो फेटाळण्यात आला आहे," अशी माहिती त्यांनी दिली आहे.