Ajit Pawar यांच्या निधनानंतर NCP मध्ये चाललंय काय? पक्ष विस्कळीत झालाय का? | Sunentra Pawar

Apr 1, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published2 months ago
Duration47:36
Video IDeN3jbptIPnc
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views34.2K
Likes281
Comments44
Engagement Rate0.95%
Likes per 100 views0.82
Comments per 1K views1.29

Description

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं चाललंय तरी काय? एकीकडे Sunil Tatkare यांनी केलेलं विलिनीकरणावरचं वक्तव्य चर्चेत आहे, तर दुसरीकडे Amol Mitkari यांनी ट्वीट करत थेट नरेश अरोरांवर गंभीर आरोप केले आहेत. याच दरम्यान नरेश अरोराचं कॉन्ट्रॅक्ट रद्द झाल्याची माहिती समोर येत असून, पक्षातील अंतर्गत घडामोडींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. याच विषयावर आहे मोठी बातमी सहभागी झालेत मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी, ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे #RPT0155 मोठी बातमी LIVE : #SunetraPawar #SunilTatkare #AmolMitkari Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak