NEET Exam Scam: पुणे कनेक्शननं खळबळ, Manisha Mandhare यांना अटक, काय केलं? कशा अडकल्या?
May 17, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published2 weeks ago
Duration5:51
Video IDerEQTrfSv8M
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views23.9K
Likes140
Comments76
Engagement Rate0.90%
Likes per 100 views0.59
Comments per 1K views3.18
Video Tags
#pune#neet pune#manisha mandhare#neet paper leak#neet paper leak 2026#latur neet paper leak#latur pattern#neet exam controversy#cbi investigation neet#rcc classes latur#shivraj motegaonkar#neet chemistry paper leak#neet scam india#neet latest news#latur news#cbi raid latur#neet exam news#neet paper leak maharashtra#latur coaching classes#neet practice paper controversy
Description
#NEET #ManishaMandhare #Pune #neetexam
NEET पेपरफुटी प्रकरण : पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, मांढरे मॅडम अडकल्या, असं कांड केलं की चक्रावून जाल!
NEET पेपरफुटी प्रकरणात नाशिक, लातूरनंतर आता पुण्यातून मोठी कारवाई केलीय. पुण्यातील एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या मनीषा मांढरेंना या प्रकरणात दिल्लीत अटक केलंय. NEET पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात CBIनं मोठी कारवाई करत तपासाचा वेग वाढवला आहे. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट पुण्याशी जोडले गेल्याने सीबीआयचे विशेष पथक पुण्यात दाखल झालं आणि मांढरे यांच्यापर्यंत पोहोचलं. आता या प्रकरणात लातूरचे पीव्ही कुलकर्णी मुख्य सूत्रधार आहेत असं सीबीआयनं म्हटलंय तर मनीषा मांढरेंना देखील मुख्य संशयित म्हणून अटक केलीय. मांढरेंपर्यंत सीबीआय टीम कशी पोहोचली, मांढरेंनी नेमकं काय कांड केलंय हेच जाणून घेऊयात.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.