५० वर्ष शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्याला तुम्ही शेतकऱ्याबद्दल शिकवता? Pasha Patel संतापले
Mar 7, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published2 months ago
Duration6:32
Video IDezTPbeaBr2Y
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views5.9K
Likes47
Comments80
Engagement Rate2.16%
Likes per 100 views0.80
Comments per 1K views13.61
Video Tags
Description
#pune #pashapatel #farmer
गेल्या आठ दिवसांपासून इराण विरुद्ध इस्राएल अमेरिका युद्ध सुरू झालं.
या युद्धामुळे शेतकऱ्यांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालेल्या पाहायला मिळत आहे.
तसंच व्यवसायिक आणि घरगुती गॅस यांच्या किंमतीमध्ये देखील वाढ झालेली आहे.
याबाबत कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना विचारण्यात आलं.
मी महागाईच समर्थन करत नाही पण जगाला जाळ लागलं असून महागाई वाढणार असं पाशा पटेल म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दलची भूमिका बदलली का? या पत्रकारांच्या प्रश्नावर पाशा पटेल संतापले.
सरकारच्या तिजोरीकडे पाहता दिलेल्या कर्जमाफी स्वीकारली पाहिजे असं पटेल म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c
Facebook:https://www.facebook.com/maharashtratimesonline
Twitter: https://twitter.com/mataonline
Website : https://maharashtratimes.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.