Ashok Kharat | भोंदू बाबाचा उजवा हात प्रकाश पोफळेची संपत्ती पाहून पोलीस थक्क; पुणे-मुंबईत मोठं जाळं!
Mar 31, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published2 months ago
Duration4:41
Video IDfZZAvgUA5rA
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views4.2K
Likes23
Comments7
Engagement Rate0.72%
Likes per 100 views0.55
Comments per 1K views1.68
Video Tags
#mumbai tak#maharashtra politics#latest marathi news#marathi news live#news live marathi#live news#प्रकाश पोफळे#अशोक खरात#शिवनिका ट्रस्ट#ca प्रकाश पोफळे#भोंदू बाबा नाशिक#मनी लाँड्रिंग#ललित पोफळे#हर्षद पोफळे#नाशिक क्राईम न्यूज#sit तपास#prakash pofale#ashok kharat news#shivanika trust#black money white
Description
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आता वाढत चालली असून, त्याचा आर्थिक व्यवहार पाहणारा प्रकाश पोफळे आता एसआयटीच्या (SIT) निशाण्यावर आहे. पुण्यात राहणारा हा सीए (CA) नेमका खरातला आर्थिक रसद कशी पुरवत होता, याचा पर्दाफाश या व्हिडिओमध्ये केला आहे.
या व्हिडिओमध्ये पहा:
प्रकाश पोफळे आणि अशोक खरात यांची विविध शहरांतील भागीदारी.
नेते आणि व्यापाऱ्यांचा काळा पैसा 'व्हाईट' करण्याचे धक्कादायक दावे.
पोफळेची मुलं ललित आणि हर्षद यांच्या नावावरील संशयास्पद कंपन्या.
अवतार पूजा आणि उत्तर पूजेच्या नावाखाली झालेली कोट्यवधींची लूट.
#PrakashPofale #AshokKharat #MoneyLaundering #SIT #NashikCrime #BhonduBaba #PuneNews #BreakingNews #CrimeInvestigation #MarathiNews #नाशिक #पुणे #सीए
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.