घाणेरडी विधानं करणारी... लिंक👇कमेंटमध्ये...
Jun 13, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published6 days ago
Duration0:05
Video IDfa1l1KsVvCQ
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views1.1K
Likes0
Comments0
Engagement Rate0.00%
Likes per 100 views0.00
Comments per 1K views0.00
Description
सोशल मिडिया इन्फ्युएन्सर आणि पेशाने डॉक्टर असलेली सेजल पवार वादात सापडली आहे. प्रणित मोरेच्या शोमध्ये काही आठवड्यांपूर्वी केलेलं विधान सेजला भोवलं आहे. प्रणितसहीत सेजलविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई सायबर सेल पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून तिला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. रुग्णालयात आलेल्या मृतदेहांच्या लिंगांच्या आकारावरुन आम्ही मस्करी करायचो, असं विधान तिने प्रणित मोरेच्या स्टॅण्डअप कॉमेडी शोदरम्यान केलं होतं. मात्र आता सेजलचे इतर पराक्रमही समोर येत आहेत. सेजलचे प्रसिद्ध क्रिकेटपटूसोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा करणारे काही स्क्रीनशॉर्ट व्हायरल झालेत.एक्स आणि रेडइटसारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सेजल पवारच्या कथित चॅट बॉक्समधील मेसेजचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाले आहेत. यामध्ये सेजलची कथित रिलेशनशीप आणि खासगी आयुष्यासंदर्भात भाष्य करण्यात आलं आहे. याच संवादादरम्यान सेजलचे पृथ्वी शॉ आणि आयुष बदोनीसोबत प्रेमसंबंध होते असाही दावा केला जातोय. सोशल मीडियावरील या दाव्यांनुसार सेजलचे अनेकांसोबत प्रेमसंबंध होते.एकीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सेजल ज्या ठिकाणी काम करते तेथील कॉलेजमध्ये आपली मैत्रिण शिकते असं म्हटलं आहे. "माझी मैत्रीण केईएममध्ये शिकते. त्यांच्या जीसीमध्ये हे चॅट्स व्हायरल झाले होते. तिने अनेक मुलांना फसवलं आहे. तिने अनेकांचा टिश्यू पेपरसारखा वापर केला आहे," असा दावा करण्यात आला आहे. मात्र हे स्क्रीनशॉट आणि त्यामधील दाव्यांची सत्यता पडताळून पाहण्यात आलेली नाही. या स्क्रीनशॉटमध्ये करण्यात आलेले दावे आणि त्यांचा संबंध सेजल आणि क्रिकेटपटूंशी थेट जोडता येणार नाही असं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र यावर पृथ्वी शॉ किंवा बदोनी या दोघांपैकी कोणीही सार्वजनिक माध्यमांवर व्यक्त झालेलं नाही.