Ashok Kharat Crime: भोंदूपणा करून अशोक खरातच्या जाळ्यात इतक्या महिला कश्या अडकल्या?|Rupali Chakankar
Mar 31, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 months ago
Duration32:01
Video IDgKkEb2pp-8E
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views26.1K
Likes351
Comments66
Engagement Rate1.60%
Likes per 100 views1.34
Comments per 1K views2.53
Video Tags
#mumbai tak#rupali chaknakar#ashok kharat scandal#captain ashok kharat#ashok kharat sex video#ashok kharat 58 videos#ashok kharat#ashok kharat nashik#ashok kharat cctv nashik#ashok kharat nashik news#ashok kharat cctv#nashik ashok kharat update#who is ashok kharat#ashok kharat lawyer#ashok kharat interview#ashok kharat arrested#ashok kharat news today#ashok kharat case update#ashok kharat videos#ashok kharat molestation
Description
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Ashok Kharat Crime Case ने संपूर्ण महाराष्ट्र हादरवला आहे. भोंदूपणा, अंधश्रद्धा आणि मानसिक नियंत्रण वापरून महिलांना जाळ्यात ओढण्याचा धक्कादायक प्रकार या प्रकरणातून समोर आला आहे. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, अशोक खरात स्वतःला “दैवी शक्ती असलेला” व्यक्ती म्हणून सादर करत महिलांचा विश्वास संपादन करत होता.भीती निर्माण करून — “तुझ्या कुटुंबावर संकट येईल”, “नवर्याचा जीव धोक्यात आहे” अशा धमक्या देत तो महिलांना मानसिकदृष्ट्या कमकुवत करत होता. त्यानंतर औषधं, संमोहनसदृश तंत्र आणि विश्वासाचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याचे आरोप आहेत.तपासात हेही समोर येत आहे की, काही महिलांना गर्भवती होऊ नये म्हणून गर्भनिरोधक औषधं देण्यात आल्याचा संशय आहे.याच विषयावर आहे आजचा मुद्दा .. सहभागी झालेत ओंकार वाबळे, आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आणि वकील आणि कायदेतज्ञ रमा सरोदे
#RPT0429
आजचा मुद्दा LIVE : अशोक खरातच्या जाळ्यात एवढ्या महिला कश्या काय अडकल्या?
#AshokKharat #DevendraFadnavis #NashikCrime #RupaliChakankar
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.