पंढरपूर ड्राइवर प्रकरण: ज्यांनी लाथाबुक्क्यांनी तुडवलं त्या पवार-गायकवाडवर कारवाई नाही | HPN MARATHI
Mar 8, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published4 months ago
Duration2:39
Video IDiOCquJu44tY
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views44.2K
Likes524
Comments152
Engagement Rate1.53%
Likes per 100 views1.19
Comments per 1K views3.44
Video Tags
#pandharpur news#pandharpur police incident#truck driver beaten by police pandharpur#mangalwedha naka pandharpur#solapur police#sp atul kulkarni#mla abhijit patil#pandharpur live news#hpn marathi news#marathi batmya#maharashtra police#solapur news today#police bribe video#pandharpur crime news#पंढरपूर बातम्या#मंगळवेढा नाका#सोलापूर पोलीस#पोलीस मारहाण व्हिडिओ#अभिजित पाटील पंढरपूर#ताज्या बातम्या मराठी
Description
#HPNMarathiNews #PandharpurPoliceIncident
पंढरपूर ड्राइवर प्रकरण: ज्यांनी लाथाबुक्क्यांनी तुडवलं त्या पवार-गायकवाडवर कारवाई नाही | HPN MARATHI
पंढरपूरच्या मंगळवेढा नाक्यावर पोलिसांच्या गुंडगिरीचा आणि अरेरावीचा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका गरीब ट्रक चालकाकडून (सिद्धू सरगर) आधी लाच घेतली आणि नंतर ई-चलन फाडून त्याला भरचौकात जनावरासारखं मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केवळ दोघांना निलंबित करण्याची मलमपट्टी केली आहे. पण ज्यांनी प्रत्यक्ष लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई का नाही? त्यांना पाठीशी घालणारा 'वरचा हात' कुणाचा आहे? आमदार अभिजित पाटील हा मुद्दा विधानसभेत उचलणार का? पाहा हा सविस्तर रिपोर्ट फक्त HPN Marathi News वर.
या खाकीतल्या गुंडांना थेट बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत! तुमचं याबद्दल काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.
🔴 आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका! 🔴
-----------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Our some other playlist -
ताज्या बातम्या
https://youtu.be/omigzGV8Fs0
स्पेशल स्टोरी
https://youtu.be/9h0sZauM7So
Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
https://youtu.be/n0EPzm3KjG4
मान्सून । Heavy Rainfall
https://youtu.be/b1PA3ARGCHQ
क्राईम | HPN Crime News
https://youtu.be/NfRt8NGRsdc
Follow us for more latest updates :
Website:- https://hpnmarathinews.com/
https://www.hpnmarathi.com/
Facebook:- https://www.facebook.com/HPNMarathi/
Twitter:- https://twitter.com/home
Instagram:- https://www.instagram.com/hpn_marathi_news/
Download HPN News Android App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.hpnmarathi.hpnmarathi&hl=en_US
Whats App:- +91 8007000071