Thane Crime : प्रियकराला ड्रमात घालून गटारात फेकलं! एक चूक अन् 30 दिवसांनी गेम ओव्हर, थरारक स्टोरी
May 16, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published2 weeks ago
Duration6:37
Video IDibdCrNPCmaI
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views4K
Likes58
Comments3
Engagement Rate1.52%
Likes per 100 views1.45
Comments per 1K views0.75
Video Tags
#thane crime#mumbra crime#thane latest crime news#mumbra latest news#thane police#mumbra police#thane crime news today#mumbra murder case#thane firing news#mumbra gangster news#thane breaking news#mumbra viral news#thane city crime#mumbra accident news#thane investigation#crime news maharashtra#thane court case#mumbra criminal case#thane live news#mumbra news today
Description
#CrimeNews #Thane #MumbraCrime
नात्यांमध्ये दुरावा आला की होत्याचं नव्हतं होऊ शकतं. कधी किरकोळ कुरबुर, कधी पैसे तर कधी गैरसमजातून, आणि मग त्याचा शेवट असा होतो की भले भले चक्रावून जातात. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक अत्यंत भयानक घटना उघडकीस आली आहे. मुंब्र्यातून अचानक बेपत्ता झालेल्या अरबाज खान या युवकाचा त्याच्याच प्रियसीने पती, भाऊ आणि एका मित्राच्या मदतीने खून केल्याचे एका महिन्यानंतर तपासात निष्पन्न झाले आहे. 3 एप्रिल 2026 रोजी अरबाज हा दादर येथे आपल्या कामाचे पैसे घेण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघाला होता, मात्र तो परत न आल्याने त्याच्या वडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मुंब्रा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, मयत अरबाज आणि त्याची प्रियसी मेहजबीन शेख या दोघांचे मोबाईल लोकेशन वसई परिसरात एकाच दिवशी एकत्र आल्याचे आढळून आले. या संशयावरून पोलिसांनी मेहजबीनला ताब्यात घेऊन विश्वासात घेत सखोल चौकशी केली असता तिने या थरारक हत्याकांडाची कबुली दिली.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.