अनाया बांगरआधीच 'मिस्टर गे इंडिया... लिंक👇कमेंटमध्ये...​​ ​

Jun 13, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published3 weeks ago
Duration0:05
Video IDjMw7E4fD4YQ
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views2.9K
Likes4
Comments0
Engagement Rate0.14%
Likes per 100 views0.14
Comments per 1K views0.00

Description

अनाया बांगरनंतर अजून एक अभिनेता आणि मॉडेल चर्चेत आला आहे. कारण त्यानेही लिंग बदल शस्त्रक्रिया करून ट्रान्सवुमन झाली आहे. आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, त्याच नाव आहे, सुशांत दिवगीकर. या शस्त्रक्रियेनंतर सुशांत आपली ओळख करुन देताना राणी को हे नू र अशी करुन देतो. जन्माने मुलगा असलेल्या सुशांतला कायमच मुलगी बनायचं होतं. पण मुलगा ते मुलगी होण्याचा त्याचा प्रवास खूप खडतर होता. सुशांतने जेव्हा लिंगबद्दल करण्याचा निर्णय घेतला आणि मुलगी व्हायचं ठरवलं तर त्याला समाजातून खूप विरोध सहन करावा लागला. पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता, त्याने ट्रान्सवुमन होण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतली आणि राणी म्हणून आता नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. राणी ही आता सोशल मीडियावर एक इन्फ्लुएन्सर म्हणून सक्रीय असून तिचे 3.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. तसंच राणी लाइव्ह शोमध्येही परफॉर्मही करुन आपल्या नवीन आयुष्यात आनंदात आहे. नुकताच एका कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये राणी आली होती. त्यावेळी प्रणि मोरेने तिला सुशांतपासून राणी कशी बनली याबद्दल विचारलं. त्यावर राणी म्हणाली की, जन्मत: मी मुलगा होते पण एकच आयुष्य होतं माझ्याकडे. त्यामुळे जे मनाला योग्य वाटेल ते करायचा मी निर्णय घेतला. पुढे राणी म्हणाली की, आमच्या कम्युनिटीला लोक जास्त ट्रोल करतात. पण मला असं वाटतं की जे लोक स्वत:च्या लैंगिकतेबद्दल ज्या लोकांना आदर आहे, ते इतरांना त्या गोष्टीवरून ट्रोल करत नाहीत. एवढंच नाहीतर लोक कमेंट्समध्ये शिव्या देतात. मग पर्सनल मेसेज करतात. हे पाहून मला प्रश्न पडतो की, त्यांच्या मनात नक्की काय चाललंय. मग माझ्या लक्षात आलंय की, त्यांना स्वतःबद्दलच खात्री नसते. राणी पुढे म्हणाली की, "मी मुलगा आहे की मुलगी... याचा इतरांना काय फरक पडतो?"

Related Videos

More videos from News98 Mahakesari