लग्नानंतर हे बदल तुम्हालाही जाणवले का? #lokmatsakhi #marriedlife #RelationshipTips
Jun 28, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published1 week ago
Duration1:01
Video IDjPYKybGr6NQ
Languagemr
CategoryPeople & Blogs
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views1.5K
Likes33
Comments0
Engagement Rate2.18%
Likes per 100 views2.18
Comments per 1K views0.00
Video Tags
#lokmat sakhi#sakhi videos#lokmat sakhi videos#women health#women fitness guide#health tips#home remedies#लग्नानंतरचे आयुष्य#नात्यातील संवाद#मराठी नाती आणि प्रेम#लग्नाआधी आणि लग्नानंतर#टेकन फॉर ग्रांटेड#नवरा बायकोचे नाते#नात्यात दुरावा का येतो#लग्नानंतर प्रेम का कमी होते#मराठी रिलेशनशिप टिप्स#सुखी संसाराचे गुपित#relationship changes after marriage#taken for granted in relationship#marriage life reality
Description
लग्नानंतर हे बदल तुम्हालाही जाणवले का? #lokmatsakhi #marriedlife
लग्न होण्यापूर्वी आपण आपल्या पार्टनरला वेळ देण्यासाठी, त्यांचे मन जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करतो. एकत्र वीकेंड घालवणे, हातात हात धरून तासनतास बोलणे यात एक वेगळीच ओढ असते. पण लग्न झालं की सगळंच बदलतं का?
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, लग्न झाल्यावर 'आता तर हक्काचा नवरा/बायको आहे, कुठे जाणार आहे!' हा विचार कसा नात्यात दुरावा आणतो. जेव्हा संवाद कमी होतो आणि आपण एकमेकांना 'टेकन फॉर ग्रांटेड' घ्यायला लागतो, तेव्हा नकळत समोरच्या व्यक्तीला वाटू लागतं की 'मी आता हवीहवीशी उरले नाही का?'
जर तुम्हालाही तुमच्या नात्यात हा बदल जाणवत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नात्यातील हा 'डिसकनेक्ट' कसा थांबवायचा यावर विचार करा.
तुम्हाला काय वाटतं? लग्नानंतर खरोखरच नातं बदलतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा! 👇
#RelationshipTips #MarriageLife #MarathiPodcast #LoveAfterMarriage #TakenForGranted #CouplesCommunication #MarathiMotivation
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
https://www.youtube.com/playlist?list=PL-84V-3IsufIpBmxbehDfN-nwVCDEDnFE
2) Shopping - Lokmat Sakhi
https://www.youtube.com/playlist?list=PL-84V-3IsufJw-D7rIYqqmTwrke6g9ldq
3) Podcast - Lokmat Sakhi
https://www.youtube.com/playlist?list=PL-84V-3IsufJlpuBll7W6nIrNpuLtbZPZ
4) Ask The Expert
https://www.youtube.com/playlist?list=PL-84V-3IsufKHAZMWQu4jIM6Ki2pOHTOO
5) Health - Lokmat Sakhi
https://www.youtube.com/playlist?list=PL-84V-3IsufKn2RlADiF8I3dahxwzuQuU
6) Self Made Sakhi
https://www.youtube.com/playlist?list=PL-84V-3IsufKXg1QT1SPxF0aJKbhJKtZB
7) Beauty - Lokmat Sakhi
https://www.youtube.com/playlist?list=PL-84V-3IsufJbeHjgfH79NHHFUyps6dyU
8) Hair Care - Lokmat Sakhi
https://www.youtube.com/playlist?list=PL-84V-3IsufKdCb6eM9A9QxxqBKfg3xr0