NEET Exam 2026 Paper Leak: 'मला डॉक्टर करण्यासाठी आईबाबांनी दिवसरात्र मेहनत घेतलीय'

May 16, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published1 month ago
Duration3:50
Video IDjXFaHdZRbds
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views2.4K
Likes42
Comments1
Engagement Rate1.83%
Likes per 100 views1.78
Comments per 1K views0.42

Description

देशातील सर्वात मोठ्या मेडिकल प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET परीक्षेभोवती पुन्हा एकदा पेपरफुटीच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला आहे. 3 मे 2026 रोजी घेतलेली NEET UG परीक्षा पेपर फुटीच्या कारणांमुळे रद्द करण्यात आली. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी महत्त्वाची असलेली ही परीक्षा गेल्या काही वर्षांत वारंवार प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. यंदाही पेपरफुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याचा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर काय परिणाम होतोय, याबाबतचा बीबीसी मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट रिपोर्ट, शूट, एडिट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi https://www.instagram.com/bbcnewsmarathi/ https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Related Videos

More videos from BBC News Marathi