जल जीवन मिशन कुठे फसलं? कोट्यवधींची योजना, तरीही पाण्याविना गावं; Ground Report

Jun 11, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published1 month ago
Duration8:33
Video IDj_bT06CxrVc
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views1.8K
Likes32
Comments12
Engagement Rate2.43%
Likes per 100 views1.77
Comments per 1K views6.63

Description

भारत सरकारनं गाजावाजा करत 15 ऑगस्ट 2019 ला ‘जल जीवन मिशन’ ही योजना सुरू केली. ग्रामीण भारतातल्या प्रत्येक घराला नळाद्वारे सुरक्षित आणि पुरेशा प्रमाणात पाणी पुरवणं, हे या योजनेचं उद्दिष्ट. ही योजना सुरू होऊन 7 वर्षं उलटलेत. ज्या गावांमध्ये योजनेचं काम सुरू झालं, त्यातली काही गावं अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेलीच आहेत. जलजीवन मिशन योजनेचं पाणी कुठं मुरलं, त्यावर प्रकाश टाकणारा बीबीसी मराठीचा हा विशेष ग्राऊंड रिपोर्ट. रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे शूट – किरण साकळे व्हीडिओ एडिट – अरविंद पारेकर #modigovernment #jaljivanmission #modigovernment #drinkingwater #maharashtra बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi https://www.instagram.com/bbcnewsmarathi/ https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Related Videos

More videos from BBC News Marathi