Rohit Pawar यांच्या ट्रोलिंगसाठी भाजपने कुणाला पैसे दिले? | Ajit Pawar Plane Crash

Feb 21, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published5 months ago
Duration1:06
Video IDktD99XnXUsg
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views11.3K
Likes112
Comments3
Engagement Rate1.02%
Likes per 100 views0.99
Comments per 1K views0.27

Description

#RohitPawar #AjitPawar #BaramatiPlaneCrash भाजपने माझ्याविरोधात ट्रोलिंगसाठी पैसे दिल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय.महाराष्ट्रातील नेत्याचे VSRशी संबंध असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय.रोहित पवारांनी दिल्लीतून घेतलेल्या प्रेसमध्ये अनेक दावे केलेत. नागरी विमान वाहतूक मंत्री नायडूंचा राजीनामा मागत रोहित पवारांनी मोठी मागणी केलीय.पॉवरफुल लोकांमुळे अजितदादांवर अन्याय होतोय.तपास पुढे जात नाहीय. असा आरोप करत मोदी-शाहांनी यामध्ये लक्ष घालण्याची रोहित पवारांनी मागणी केलीय.दुसरीकडे राहुल गांधी यांनीही हा विषय हाती घ्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak