व्हीलचेअर क्रिकेट खेळत अपंगत्वावर मात करणारे जिगरबाज खेळाडू
May 17, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published1 month ago
Duration7:15
Video IDlVZX32amWbQ
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views1.1K
Likes54
Comments4
Engagement Rate5.21%
Likes per 100 views4.85
Comments per 1K views3.59
Video Tags
Description
दिल्लीजवळ नुकतंच राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अपंगावर मात करत अनेक तरुण खेळडू क्रिकेट खेळत आहेत आणि जिद्दीनं व्हीलचेअर क्रिकेटला जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यांच्यासमोर आव्हानंही भरपूर आहेत.
व्हीलचेअर क्रिकेट कसं खेळलं जातं? याचे नियम काय असतात?
रिपोर्ट - विशाखा निकम
शूट/एडिट - अरिबा अन्सारी
निर्मिती - जान्हवी मुळे
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi