Flamingo In Navi Mumbai : नवी मुंबईच्या खाडीत हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगोंचं आगमन
May 17, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published2 weeks ago
Duration2:59
Video IDliROqJWYSp0
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views15.4K
Likes53
Comments0
Engagement Rate0.35%
Likes per 100 views0.35
Comments per 1K views0.00
Video Tags
Description
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी मुंबईच्या खाडीत फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे. हजारोंच्या संख्येने हे फ्लेमिंगो नवी मुंबईच्या खाडीत दाखल झाले आहेत. हे फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो किलोमीटरचा प्रवास करुन हे पक्षी नवी मुंबईत येत असतात.
#flemingo #navimumbai #mumbaitak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.