जावयासोबत प्रेम प्रकरण! नातेवाईकांकडे... लिंक👇कमेंटमध्ये...
Jun 13, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published6 days ago
Duration0:05
Video IDm2sjzh7IRFg
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views4.3K
Likes4
Comments0
Engagement Rate0.09%
Likes per 100 views0.09
Comments per 1K views0.00
Description
प्रत्येक नातं हे विश्वास आणि सन्मानावर अवलंबून असतं. या नात्यातील विश्वास संपला की त्या नात्यातील प्रेमाचा ओलावा निघून जातो. तर प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते, त्या तोडल्यास एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. विवाहबाह्य संबंध हे एका गु्न्हापेक्षा कमी नाही. दोन लोकांच्या क्षणिक सुखामुळे अनेकांचं आयुष्यात वादळ येतं. नात्याला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील आगरामध्ये समोर आली आहे. अलीगढ सासू - जावयाच प्रेम प्रकरणानंतर अजून एक घटनेमुळे खळबळ माजली आहे. अछनेरामधील एका गावात, आठ मुलांची आई असलेली एक महिला तिच्या जावयासोबत पळून गेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या जावयाला पाच मुलं आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबे आणि संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नातेवाईकांकडे लग्नाचे समारंभ सुरु असताना जावयाने सासूला मेहंदी काढण्याच्या बहाण्याने घरामागील शेतात बोलावलं. बराच वेळ झाल्यामुळे घरातील काही लोक शेतात गेले. तर त्यांना सासू आणि जावयी आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. आपण पकडल्या गेल्यामुळे भीतीमुळे सासू आणि जावई एका दुचाकीवरून पळून गेले. आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या कुटुंबाची माहिती काढल्यावर असं समोर आलं की, महिलेच्या कुटुंबातील दोन मुलांची म्हणजे सख्ख्या भावांचं लग्न दोन सख्ख्या बहिणीशी झालं. लग्नानंतर तीन वर्षांनी मोठा जावई आणि सासूची जवळीक वाढली. धक्कादायक म्हणजे 12 वर्षांपूर्वी सासू आणि जावई घरातून पळून गेले होते. त्यावेळी त्यांच्या शोध घेतल्यावर ते दिल्लीत सापडले होते. त्यांना तिथून परत आणण्यात आले पण समाजच्या भीतीने आणि घरच्या प्रतिष्ठेसाठी हे प्रकरण दाबून ठेवण्यात आले. दरम्यान महिलेच्या पतीने फराह पोलीस ठाण्यात जावयाविरोधात तक्रार केली आहे. तक्रारीत नमूद करण्यात आलंय की, तो पत्नीला फसवून पळवून घेऊन गेला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. तर या धक्कादायक विवाहबाह्य संबंधाच्या घटनेमुळे संपूर्ण गावात चर्चा रंगली आहे. तर त्या दोन्ही कुटुंबांमध्ये तणावाचे आणि संतापाचे वातावरण आहे.