"फक्त 'ही' एक गोष्ट फॉलो करा!" मंदार चांदवडकरांनी चाहत्यांना दिला मोलाचा संदेश! Mandar Chandwadkar

Jun 15, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Lokmat Filmy
Lokmat Filmy

3.4M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published1 month ago
Duration9:26
Video IDmilSEzUH880
Languagemr
CategoryEntertainment
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views270
Likes3
Comments0
Engagement Rate1.11%
Likes per 100 views1.11
Comments per 1K views0.00

Description

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील 'भिडे' म्हणजेच Mandar Chandwadkar यांचा खास 'No Filter' संवाद! Lokmat Filmy 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील आपले लाडके 'भिडे मास्तर' म्हणजेच अभिनेते मंदार चांदवडकर यांनी लोकमत फिल्मीच्या 'No Filter' एपिसोडमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत त्यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर, ट्रोलिंगचा सामना कसा करावा आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणती एक गोष्ट महत्त्वाची आहे, यावर भाष्य केले. तसेच, 18 वर्षांचा या मालिकेतील प्रवास, त्यांचे आवडते पात्र 'अय्यर' आणि बालपणी मॅकमोहन यांनी दिलेली संधी का नाकारली, असे अनेक खुलासे त्यांनी या मुलाखतीत केले आहेत. #MandarChandwadkar #Bhide #TMKOC #TaarakMehtaKaOoltahChashmah #MarathiInterview #LokmatFilmy #Entertainment #SocialMediaTips #MarathiActor आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Related Videos

More videos from Lokmat Filmy