कॉक्रोच जनता पार्टीच्या पुणे आंदोलनात अण्णा हजारे आंदोलनातलेच चेहरे? | BBC News Marathi
Jun 11, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published5 days ago
Duration8:45
Video IDmmpcgYYdOZU
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views6.2K
Likes141
Comments30
Engagement Rate2.76%
Likes per 100 views2.28
Comments per 1K views4.85
Video Tags
#bbc news marathi#marathi news#मराठी बातम्या#bbc marathi live today#bbc marathi explainers#mpsc#upsc#current affairs#vishwambhar chaudhary#aseem sarode#vijay kumbhar#pune student protest#cockroach janata party#maharashtra politics#neet exam controversy#cbse exam issue#bbc marathi interview#pune news updates#विश्वंभर चौधरी#असीम सरोदे
Description
पुण्यात होत असलेल्या अभिजीत दिपकेंच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, विजय कुंभार आणि वकील असीम सरोदे यांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी बोलताना विश्वंभर चौधरी म्हणाले की, 'चळवळीतून येणारे पक्ष वाईट ही मानसिकता काही बरोबर नाही.' तसेच, तरुणांनी राजकारणात येऊन देशाचा गाडा हाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
वकील असीम सरोदे यांनी 'न्यायालयात जाण्याचा पर्याय हा आपण शेवटचा पर्याय म्हणून वापरला पाहिजे' असे सांगत रस्त्यावरील लढाईचे महत्त्व अधोरेखित केले.
तर विजय कुंभार यांनी नोकरभरती आणि पेपरफुटीच्या मुद्द्यांवरून तरुणांमधील नैराश्याकडे लक्ष वेधले.
या मुलाखतीत आंदोलनाची पुढील दिशा आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
शूट - नितीन नगरकर
एडिट - गुलशनकुमार वनकर
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi