Pune Pimpari Chinchwad Firing:शोरुमवर गोळीबार का केला?20 सेकंदाच्या क्लिपमध्ये काय? फायरिंगची स्टोरी
May 16, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published2 weeks ago
Duration7:13
Video IDmnAz1gfq7B8
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views5.7K
Likes47
Comments14
Engagement Rate1.07%
Likes per 100 views0.82
Comments per 1K views2.46
Video Tags
#pune firing#pimpri chinchwad firing#pune crime news#pimpri chinchwad crime#pune firing latest news#firing in pune today#pimpri firing case#pune police#pimpri chinchwad police#gun firing pune#pune breaking news#maharashtra crime news#pune gangster news#pimpri chinchwad latest news#pune murder case#pune crime update#firing incident pune#wakad firing news#chinchwad crime news#pune city news
Description
#PuneFiring #PuneCrime #pimparichinchwad
Pune Pimpari Chinchwad Firing: शोरुम गोळीबार का केला? 20 सेकंदाच्या क्लिपमध्ये काय? फायरिंगची स्टोरी.. पिंपरी-चिंचवड परिसरातील AJ फर्निचर मॉलवर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी येत भरधाव गोळीबार केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगितले जाणारे शुभम लोणकर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये मॉल मालक अशोक नयन यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पिंपरी-चिंचवड पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होऊन तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.