बाईकचा तुफान वेग, मध्येच दोन... लिंक👇कमेंटमध्ये...​

Jun 9, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published1 week ago
Duration0:05
Video IDojOfoKdBXkc
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views1.9K
Likes2
Comments0
Engagement Rate0.10%
Likes per 100 views0.10
Comments per 1K views0.00

Description

वर्धा : जिल्ह्यातील पुलगाव-आर्वी रोडवर भीषण अपघात झाला आहे. दोन दुचाकींमध्ये झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरश: चुरा झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात भर दुपारी पुलगाव-आर्वी रोडवर विरुळ जवळ झाला आहे. रोडवरून दोन दुचाकी वेगात जात होत्या. या दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्याने त्यांच्यात जोरदार धडक झाली आणि यातच तिघांचा मृत्यू झाला.एक दुचाकी पुलगावच्या दिशेने तर एक दुचाकी विरुळच्या दिशेने जात होती. भर उन्हात दोन्ही दुचाकींमध्य झालेली ही धडक खूपच भीषण होती. अपघाताच्या घटनेची माहिती होताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळीधाव घेतली.मृतदेह रुग्णालयात पाठवले आले असून शवविच्छेदन केले जाणार आहे. जळगावमध्येही अशाच प्रकारचा अपघात झाला आहे. जळगाव जिल्ह्यात बस-कार आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला आहे.

Related Videos

More videos from News98 Mahakesari