भूमिका : आरक्षण, जातीच्या सध्याच्या प्रश्नांवर डॉ. आंबेडकरांच्या नजरेतून पाहणारं नाटक कसं घडलं?
Jun 9, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published1 month ago
Duration26:04
Video IDosviCtnwSfg
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views10.7K
Likes580
Comments96
Engagement Rate6.31%
Likes per 100 views5.41
Comments per 1K views8.96
Video Tags
#bhumika natak#kshitij patwardhan interview#bbc marathi interview#bhumika play#dr babasaheb ambedkar#ambedkar thoughts#reservation debate#caste issues india#marathi theatre#marathi natak#kshitij patwardhan#social justice#ambedkarite thought#marathi literature#theatre interview#contemporary marathi theatre#dalit literature#bbc marathi#caste reality#ba syllabus
Description
गेली काही वर्षे आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे...जाती-जातींमधली तेढ वाढली आहे अशा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून या प्रश्नांकडे पाहणारं भूमिका हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे.
एक नट डॉ. आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होतो आणि आंबेडकरांची भूमिका साकारता साकारता विचारांनीही बदलत जातो... आणि त्यातूनच त्याचं आयुष्यच ढवळून निघतं...आजूबाजूचं वास्तव किंबहुना जात वास्तव जास्त ठळक व्हायला लागतं...भूमिका जगता येईल, पण घेता येईल का असा प्रश्न विचारणारं हे नाटक जो विचार मांडतंय तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे बीएच्या अभ्यासक्रमातही या नाटकाचा समावेश करण्यात आलाय. त्याच निमित्ताने या नाटकाचे लेखक क्षितिज पटवर्धन यांच्याशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी अमृता कदम यांनी साधलेला संवाद.
मुलाखत- अमृता कदम
शूट, एडिट- शरद बढे
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi