Ashok Kharat ची पत्नी कल्पना खरात विरोधात पहिली FIR मुंबई Tak वर | Omkar Wable Reports | Nashik
Mar 31, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published2 months ago
Duration16:01
Video IDp71Ap_4g9Vk
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views30.4K
Likes384
Comments53
Engagement Rate1.44%
Likes per 100 views1.26
Comments per 1K views1.74
Video Tags
#mumbai tak#maharashtra politics#latest marathi news#marathi news live#news live marathi#live news#अशोक खरात#भोंदू बाबा अशोक खरात#कल्पना खरात#शिर्डी जमीन फसवणूक#सावकारी अधिनियम#नाशिक क्राईम न्यूज#जादूटोणा विरोधी कायदा#अशोक खरात लेटेस्ट न्यूज#sit तपास#shirdi land fraud#ashok kharat news#bhondu baba case#crime news marathi#५ कोटी खंडणी.
Description
नाशिकमधील प्रसिद्ध भोंदू बाबा अशोक खरात याच्या पापांचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. महिलांचे लैंगिक शोषण आणि ५ कोटींच्या खंडणीनंतर आता खरातच्या 'शिर्डी जमीन खरेदी' प्रकरणातील फसवणूक समोर आली आहे.
या व्हिडिओमध्ये सविस्तर पहा:
अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यावर शिर्डीत कोणता गुन्हा दाखल झाला?
जमीन खरेदी करताना जादूटोणा आणि सावकारी अधिनियमाचा वापर कसा केला?
तपास यंत्रणांनी (SIT) या प्रकरणात केलेली नवीन आणि महत्त्वाची कारवाई.
एकूण ५ आरोपींची नावे आणि त्यांच्यावर लावलेली गंभीर कलमे.
अशोक खरात प्रकरणातील प्रत्येक धक्कादायक अपडेटसाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.
#AshokKharat #BhonduBaba #ShirdiNews #LandScam #CrimeNews #MarathiNews #NashikCrime #SITInvestigation #Justice #Corruption #अशोकखरात #शिर्डी #नाशिक
#RPT0429
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.