दोन्ही हात गेले तरी सोडली नाही तिने साथ ! #shortsvideo Rohan Sejal Love

May 16, 2025Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

PublishedMay 16, 2025
Duration0:46
Video IDqFEuF8D2-hg
Languagemr
CategoryMusic
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views22.6K
Likes397
Comments5
Engagement Rate1.78%
Likes per 100 views1.76
Comments per 1K views0.22

Description

इलेक्ट्रिक शॉक लागल्याने गमावले हात, वाईट काळात तिने सोडली नाही साथ… #truelove #rohanmanjare #sejalmandekar रं प्रेम म्हणजे काय असा प्रश्न आजही अनेकांना सतावतो? कोणत्याही अटीशिवाय, कोणत्याही स्वार्थशिवाय समोरच्याला आपले मानणे आणि त्याच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करणे हेच खरे प्रेम आहे. प्रेमाचे नाते हे विश्वासाचे असते. जोडीदार एकमेकांवर विश्वास ठेवतात आणि संकटात नेहमी एकमेकांना साथ देतात. असं प्रेम आज काल पाहायला मिळत नाही पण एक नशिबवान पैलवान असा आहे ज्याच्या आयुष्यात मोठे संकट आले, एका रात्रीत सारे काही बदलून गेले पण तरीही त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेयसीने त्याची साथ सोडली नाही. सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या तरुणाने उखाणा घेऊन आपली प्रेम कथा सांगितली आहे. पैलवान तरुणाचा उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर pai_rohan_manjare’s आणि @sejal_mandekar नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक दिव्यांग नवरदेव आणि नवरीचा गृहप्रवेश सुरू आहे, त्यावेळी तो उखाणा घेतो. उखाणा घेताना तो त्याची प्रेमाची गोष्ट आहे. उखाणा घेताना तो सांगतो, “इलेक्ट्रिक शॉक लागल्याने गमावले हात, वाईट वेळ पाहून तिने कधीच सोडली नाही साथ, सात वर्षांचे प्रेम, त्यात अनेक संकटे आली, विठ्ठलाच्या कृपेने आम्ही त्यावर मात केली, अपंगत्व पाहून तिच्या घरच्यांनी नाकारले, सर्वांच्या विरोधात जाऊन तिने मला स्वीकारले, आजच्या कलियुगात मी खरंच नशिबवान आहे, मुलींसाठी सेजल एक उदाहरण आहे” सात वर्षांच्या प्रेमाची गोष्ट व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.ही गोष्ट खऱ्या प्रेमाची आहे, एका रांगड्या पैलवानाची आहे, ही गोष्ट आहे रोहन मांजरे आणि सेजल मांडलेकर यांच्या खऱ्या प्रेमाची. सोशल मीडियावर या जोडप्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. रोहन हा पैलवान आहे. सेजल ही एक मेकअप आर्टिस्ट आहे. दोघेही एकमेकांवर सात वर्षांपासून प्रेम करत आहे. दरम्याने एका अपघातमुळे त्यांचे आयुष्य एका रात्रीत बदलले. वीजेचा झटका लागल्याने रोहनने आपले हात गमावले पण वाईट काळातही सेजलने साथ कधीच सोडली नाही. रोहनचे अपंगत्व पाहून सेजलच्या घरच्यांना दोघांच्या लग्नाला विरोध केला पण घरच्यांना विरोध करून तिने रोहनशी लग्न केले. असे निस्वार्थ प्रेम करणारा जोडीदार मिळणे हे खरं भाग्य आहे. म्हणून सर्वांना रोहन अत्यंत नशिबवान आहे असे नेटकऱ्यांना वाटत आहे. नेटकऱ्यांनी केले दोघांचे कौतुक व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत दोघांचे कौतुक केले आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, तिने प्रेम जिंकले आणि त्याने जग जिंकले.” दुसऱ्याने लिहिले की, ताई, तुझ्या सारखी प्रत्येक मुलगी प्रेमात कुठल्याही परिस्थितीत साथ देणारी असली तर मुल प्रेमात कधीच आत्महत्या नाही करणार. तिसऱ्याने लिहिले की, “खरंच याला प्रेम म्हणतात” चौथ्याने लिहिले की, जगातील सर्व सुख तुमच्या नशिबी येऊ दे हीच देवाकडे प्रार्थना आणि दादा तूला जी मुलगी भेटली ती साक्षात लियुगातील राधा आहे” पाचव्याने लिहिले की, “खरं प्रेम सिद्ध झालं” Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Related Videos

More videos from VIRAL IN INDIA