होर्मुझ पार करुन तेलाचं जहाज भारताकडे रवाना | Strait Of Hormuz
May 17, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published1 month ago
Duration0:29
Video IDrVkTxDDPabE
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views44.7K
Likes0
Comments1
Engagement Rate0.00%
Likes per 100 views0.00
Comments per 1K views0.02
Video Tags
Description
होर्मुझ पार करुन तेलाचं जहाज भारताकडे रवाना | Strait Of Hormuz
इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल पुरवठ्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलीय... इराणची नाकेबंदी असूनही इराकचं कच्चं तेल घेऊन जाणारं 'कॅरोलॉस' हे जहाज होर्मुझच्या जलमार्गातून पार करून भारताच्या दिशेने रवाना झालंय... ओमानच्या आखातातून हे जहाज सुरक्षितपणे मार्गक्रमण करतायंत... त्यामुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.... दरम्यान, या युद्धजन्य परिस्थितीमुळे पर्शियन गल्फमधील व्यापारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालीय....
iran israel conflict, strait of hormuz, oil tanker carolos, crude oil india, iraq oil shipment, gulf of oman shipping, global energy news, oil supply disruption, world news marathi, breaking international news
#iran #israel #oil #energynews #breakingnews #worldnews #straitofhormuz #shipping #india #newsupdate