वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा | PR5

Mar 31, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published2 months ago
Duration0:15
Video IDv6ChtLkLwe0
Languagemr
CategoryNonprofits & Activism
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views9.4K
Likes163
Comments1
Engagement Rate1.74%
Likes per 100 views1.73
Comments per 1K views0.11

Description

महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकसह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा आज, सोमवारपासून सुरू हाेत आहे. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. मात्र, त्याआधीच जोतिबा डोंगर भाविकांनी फुलला असून, मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आहेत. कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावरदेखील यात्रेकरूंसाठी सोयीसुविधा उभारण्यात येत आहे. #LokmatBhakti #DakhancharajaJyotiba #Changlbhal #Jatra #Devotional लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा : https://whatsapp.com/channel/0029Va9TmpdLCoWzWrXkuA2F Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. For Podcasting & Advertisement Contact Us WhatsApp +91 82912 32354 [email protected]

Related Videos

More videos from Lokmat Bhakti