जात-पातीच्या भिंती कोसळवायच्या असतील तर शिक्षण घ्या!" | IPS बापूसाहेब गायकवाड यांचे प्रभावी भाषण
Jun 3, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 weeks ago
Duration35:34
Video IDvZIT-2r-VdI
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views2.5K
Likes147
Comments10
Engagement Rate6.16%
Likes per 100 views5.77
Comments per 1K views3.92
Description
बापूसाहेब गायकवाड
(यूपीएससी परीक्षा 2025, ऑल इंडीया रँक 561, अहिल्या नगर)
विषय- उच्च शिक्षण हेच अस्मितेचे आयुध
■ शिक्षण असे आयुध आहे जे संपविण्याकरता नाही तर नवीन सुरुवात करण्याकरता वापरलं जात
■ सामाजिक अस्मिता जर आपल्याला जपायची असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचले पाहिजे
■ ऐतिहासिक काळापासून जगामध्ये महिलांना दुय्यम स्थान देण्यात आले
■ शिक्षणाशिवाय प्रगती होत नसते
■ महिलांना समान अधिकार मिळवून देण्याकरता महापुरुषांनी सर्वप्रथम शिक्षणावर भर दिला
■ शिक्षणामुळे 'सायंटिफिक टेम्पर' डेव्हलप होतो
■ शिक्षणाच्या अभावामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम होता येणार नाही
■ आपण स्वतःला एम्पॉवर करण्याकरता शिक्षण घेणे गरजेचे आहे
■ शिक्षणामुळे गावातील जाती-पातीच्या भींती कोसळून पडतात
■ राजनेता आपल्या अधिकाराचा वापर तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याला राजकीय क्षेत्राचं ज्ञान असेल
■ समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल तर मोठ्या पदावर जाणे गरजेचे आहे
■ उच्च शिक्षणाद्वारे आपण देशातील विविध क्षेत्रातील उच्च पदांवर जाऊ शकतो
आपल्याला प्रॉब्लेम्स चे सोलुशन काढण्याचे प्रयत्न केले पाहिजे