Parth Pawar आणि Jay Pawar यांचा पाहणीवेळी बारामतीत काय घडलं? | NCP | Ajit Pawar | Sunetra Pawar
Mar 1, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 months ago
Duration1:12
Video IDwZHwiVzzBCc
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views35.7K
Likes280
Comments3
Engagement Rate0.79%
Likes per 100 views0.78
Comments per 1K views0.08
Video Tags
#mumbai tak#maharashtra politics#latest marathi news#marathi news live#news live marathi#parth pawar#jay pawar#sunetra pawar#ajit pawar plane crash news update#parth pawar on ajit pawar death#jay pawar on ajit pawar death#parth pawar latest news#parth pawar viral video#jay pawar viral video#parth pawar officer video#parth pawar angry in officer#parth pawar jay pawar inspects development work#baramati latest news
Description
#AjitPawarPlaneCrash #ParthPawar #BaramatiNews #JayPawar
अजित पवारांचे (Ajit Pawar) पुत्र पार्थ पवार (Parth Pawar)आणि जय पवार (Jay Pawar) यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची आज सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी बारामती क्रीडा संकुलासह शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना (Baramati development work)भेट देत कामांची प्रगती तपासली.यावेळी त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देत कोणतीही ढिलाई न करता कामे बारकाईने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.पाहणीदरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.