Beed ST Bus Video: पावसाच्या धारा थेट लालपरीत, एसटीच्या दुरावस्थेचा भयंकर व्हिडीओ

Apr 1, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published2 months ago
Duration1:58
Video IDwu6TuK2_wuM
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views40K
Likes239
Comments29
Engagement Rate0.67%
Likes per 100 views0.60
Comments per 1K views0.72

Description

बीड : बीड जिल्ह्यात आज झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने सर्वसामान्यांची दाणादाण उडवली. मात्र, याच पावसाने राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) बसेसच्या दुरवस्थेचेही धिंडवडे काढले आहेत. अंबाजोगाई आगाराची अंबाजोगाई-लातूर बस पावसाने गळू लागल्याने प्रवाशांना बसच्या आत चक्क भिजत प्रवास करावा लागला, ज्यामुळे महामंडळाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak