अशोक खरात प्रकरणात धक्कादायक वळण! पत्नी कल्पना खरात पसार, SIT च्या पोलीस घरी गेल्यावर काय घडलं?
Mar 31, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 months ago
Duration1:43
Video IDx3QBW0YJdI0
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video
Performance Metrics
Views2.5K
Likes11
Comments1
Engagement Rate0.48%
Likes per 100 views0.44
Comments per 1K views0.40
Video Tags
Description
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणात सहआरोपी असलेली खरातची पत्नी कल्पना खरात पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाली आहे.
या व्हिडिओमध्ये पहा:
कल्पना खरात फरार झाल्याचे वृत्त आणि पोलिसांची पुढील कारवाई.
शिर्डी जमीन खरेदीत खरात दाम्पत्याने कशी केली फसवणूक?
अशोक खरातवर दाखल झालेले १० गुन्हे आणि तपासाचे अपडेट्स.
SIT कडून खरातच्या बेनामी मालमत्तांचा शोध.
#KalpanaKharat #AshokKharat #Fugitive #NashikCrime #SIT #BhonduBaba #BreakingNews #MarathiNews #Justice #CrimeUpdate #नाशिक #अशोकखरात
#MHT021
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.