NEET Exam Scam Nanded: पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत, आठ तास चौकशीनंतर काय झालं?

May 17, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Mumbai Tak
Mumbai Tak

4.5M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published2 weeks ago
Duration2:41
Video IDxlGS67XLPwA
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views1.2K
Likes28
Comments2
Engagement Rate2.43%
Likes per 100 views2.27
Comments per 1K views1.62

Description

#NEET #NandedNews #Pune #neetexam NEET Exam Scam Nanded: पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत, आठ तास चौकशीनंतर काय झालं? नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणात शनिवारी सीबीआयच्या पथकाने नांदेड शहरातील विद्युतनगर भागात एका कदम कुटुंबियांच्या निवासस्थानी तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी आणि झाडाझडती घेण्यात आली. .. कदम यांनी मुलीसाठी ५ लाख रुपयांत नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे .. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळीच विद्युतनगर भागातील कदम यांच्या फ्लॅटवर छापा टाकला... या पथकाने सकाळपासूनच घरातील सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली... कदम यांनी आपल्या मुलीसाठी ५ लाख रुपये देऊन नीटचा पेपर विकत घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे... लातूरमध्ये शुक्रवारी एका कोचिंग क्लास चालकाची चौकशी केल्यानंतर सीबीआयचे हे पथक थेट नांदेडात दाखल झाले होते. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Related Videos

More videos from Mumbai Tak