MARATHI MEDIA

MARATHI MEDIA

IN
@marathimediaofficial
People & Blogs
683
Video Count
28.3M
Video View
1.2M
Subscriber
#10,409
India Rank
#48,573
Global Rank
MARATHI MEDIA YouTube channel subscribers:1,190,000- Seelive statisticsand growth insights below.

MARATHI MEDIA YouTube Statistics & Analytics

Subscribers
1.2M
Total Views
28.3M
Videos
683
Activity
Unknown

MARATHI MEDIA Content Analysis

Content Type Distribution

Long videosLong
100%
107 videos
ShortsShorts
0%
0 videos

📽️ This channel specializes in long-form videos. Deep dives and comprehensive content perform well here.

Content Categories

Primary CategoryPeople & Blogs
100%
People & Blogs
107(100%)

🎯 Primary focus: People & Blogs with 107 videos (100% of categorized content).

Latest Video

Long video
बायकांच्या लफड्यामुळे घटस्फोट वाढले ! पत्नी पिडीत आश्रम संभाजीनगर येथील पत्नी पिडीताची भावना
19:40
New

बायकांच्या लफड्यामुळे घटस्फोट वाढले ! पत्नी पिडीत आश्रम संभाजीनगर येथील पत्नी पिडीताची भावना

1.2K
Views
32
Likes
3 days ago
Published

वटपौर्णिमा सण २९ जूनला असून, त्याच्या आदल्या दिवशी पत्नीपीडित लोक एकत्र येऊन पिंपळ वृक्षाला १०८ उलट्या प्रदक्षिणा घालून यमराजाला साकडे घालणार आहेत, की ‘हे यमराजा आमच्या बायका उद्या येतील, तुला खोटं नाटं सांगून आम्हाला त्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतील. त्यांचे ऐकू नको. त्यांनी आम्हाला या जन्मात अतिशय असह्य वेदना दिल्या आहेत... वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी यमराज व्यस्त राहतील म्हणून एक दिवस आधीच हा अनोखा उपक्रम पत्नीपीडितांकडून पार पडणार आहे. रविवारी (२८ जून) सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील पत्नीपीडित पुरुष आश्रमात पिंपळ पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करून कावळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. या अनोख्या उपक्रमाबद्दल पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. भारत फुलारे यांनी सांगितले, की भारतीय संस्कृतीनुसार वटसावित्री पौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करून सात जन्म हाच पती मिळावा, त्याला दीर्घायुष्य लाभावे व कुटुंब सुखी राहावे अशी प्रार्थना करतात. मात्र सध्या अनेक पुरुषांना विवाहानंतर त्यांच्या पत्नीपासून मानसिक छळ, खोटे गुन्हे, न्यायालयीन लढाया, आर्थिक शोषण, सामाजिक बदनामी आणि कौटुंबिक विघटन यांचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर पत्नीपीडित पुरुष आश्रमाने गेल्या ७ वर्षांपासून हा प्रतिकात्मक सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. या वेळी पिंपळ वृक्षाचे पूजन करून उलट्या १०८ प्रदक्षिणा घालून पत्नीपीडित मनातील वेदना व्यक्त करणार आहेत. अ‍ॅड. फुलारे म्हणाले, की पुरुष हा समाजाचा आर्थिक व सामाजिक कणा आहे. त्याच्या वेदनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे संपूर्ण कुटुंब व्यवस्थेला अंधारात ढकलणे आहे. आमचा संघर्ष कोणत्याही स्त्रीविरोधात नाही. आम्ही महिला आणि पुरुष दोघांनाही समान न्याय मिळावा, अशी भूमिका मांडत आहोत. समाजात जसे महिलांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने चर्चा होते, त्याचप्रमाणे पत्नी पीडित पुरुषांच्याही वेदना ऐकल्या जाव्यात, त्यांच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी राहावी आणि न्यायव्यवस्थेत संतुलन निर्माण व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे. महिलांच्या बाजूने कायदे उभे केले गेले, परंतु ज्या वेळी पुरुषांवर अन्याय होतो तेव्हा त्याचे कुणीही ऐकून घेत नाही, ना समाज ऐकतो, ना पोलीस यंत्रणा, ना न्याय व्यवस्था... पुरुषांनादेखील सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले. Marathi Media Contact : [email protected] आमच्या लेटेस्ट व्हिडीओच्या अपडेट साठी Subscribe करा – मराठी मिडिया All rights reserved Ⓒ marathimedia ☛ You tube : http://www.youtube.com/c/MarathiMediaOfficial ☛ Facebook : https://www.facebook.com/pg/marathimediapage ☛ Website : http://marathimedia.com/ ☛ Write us : [email protected] Copyright Disclaimer : Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research Please Do Like | Share | Subscribe - MARATHI MEDIA

marathimedia marathimedianews मराठी मिडिया

Hindistan En İyi İnsanlar & Bloglar YouTube Kanallarını Gör

Bu kanalı Hindistan içindeki önde gelen İnsanlar & Bloglar içerik üreticileriyle karşılaştır.

Sıralama: HindistanKategori: İnsanlar & BloglarKategori Odağı: 100%
Sıralamayı Aç

MARATHI MEDIA Channel Snapshot

Score: 6.4/10

A high-level snapshot of content cadence, library size, and consistency derived from this channel's recent uploads.

Overall Score
6.4
Consistency
95%
Cadence
2-3/wk
Library
50

Growth Potential

6.7/10

Library of 50 videos with ~61.7K avg views per upload. Combined size + reach signal suggests steady building.

Audience Engagement

2.5/10

Avg engagement rate of 1.51% (likes + comments / views) across 49 videos. Below the ~3% industry baseline; community-building plays could lift this.

Niche Specialization

10/10

85% of recent videos cluster in Society. Strong niche identity — algorithm-friendly.

Suggested Actions

Recommendations grouped by typical impact for channels at this stage

  1. 1
    Increase upload frequency to 2-3 videos per week
    High ImpactCadence
  2. 2
    Focus on SEO optimization for better discoverability
    High ImpactSEO
  3. 3
    Analyze top-performing content for pattern replication
    MediumStrategy
  4. 4
    Increase community engagement through comments and polls
    MediumEngagement

Frequently Asked Questions About MARATHI MEDIA

Data Source & Accuracy

Source: YouTube Data API v3
Accuracy: Real-time statistics from official YouTube API
Data is updated hourly and sourced directly from official APIs to ensure accuracy and reliability.

Data from YouTube Data API v3 • Updated hourly • Last updated: 03:18 AM